Saina nehwal child
Saina nehwal education.
10 lines on saina nehwal
सायना नेहवाल
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्म दिनांक | १७ मार्च, १९९० (1990-03-17) (वय: ३४) |
जन्म स्थळ | हिस्सार, हरयाणा, भारत |
उंची | ५ फु ५ इं (१.६५ मी) |
वजन | ५७ किलो |
देश | भारत |
हात | उजवा |
प्रशिक्षक | विमल कुमार |
महिला एकेरी | |
सर्वोत्तम मानांकन | १ (२ एप्रिल २०१५) |
सद्य मानांकन | ९ (८ सप्टेंबर २०१६) |
स्पर्धा | ३५१ विजय, १४४ पराजय |
बी ड्ब्लु एफ |
सायना नेहवाल (जन्म: १७ मार्च१९९०, हिस्सार, हरयाणा) ही एक भारतीयबॅडमिंटनपटू आहे.
ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक जुनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.[१]
३० जुलै २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.[२] मार्च २०१२ मध्ये सायनाने स्विस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला.[३] २०१२ लंडन